Posts

Showing posts from May, 2021

होय सह्याद्रीचा तो शिवसूर्य त्या रायगडावर आहे

Image
    होय सह्याद्रीचा तो शिवसूर्य त्या रायगडावर आहे होय .....साक्षात श्री_शिवछत्रपती दुर्गराज श्री_रायगडावर आहेत.....!                   हिंदवी स्वराज्याच्या हिंदुसम्राट छत्रपती श्री शिवरायांच्या ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनः संस्थापना संकल्प दिन दि.४ जून २०१७ या  दिवशी आयुष्यात पहिल्यांदा श्री रायगडावर गेलो होतो संकल्प झाला शिवसमधी च दर्शन घेण्यासाठी समाधी स्थळाकडे निघालो पण गर्दी लय होती मग रायगड संपूर्ण पाहिला त्यानंतर गर्दी कमी झालेली दिसल्यावर जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने आम्ही सर्व धारकरी गेलो सगळ्यात आधी शिवसमाधी ला कधी डोकं टेकवल अस्स झालं होतं शेवटी रांगेत उभं राहिलो प्रवेशद्वार जवळ येत च होत तसं तसं महाराज जवळ असल्याचा भास होत होता एकदाचा समाधी जवळ आलो समाधी कडे पाहिलं त्या शिळे कडे बघितल्यावर त्यावर कोरलेली महाराजांची प्रतिमा पहिली ती डोळ्यात सामावून घेतली अन डोकं टेकविले साष्टांग नमस्कार करून समाधी चे दर्शन घेतले नतमस्तक झालो अन उठलो एक एक धारकरी दर्शन घेत होते आम्ही समधीसमोर हात जोडून उभेच होतो तेच नकळत माझ्या त...

ना नफा न तोटा या तत्वावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नगर शहरच्या वतीने रुग्णांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल

Image
        ना नफा न तोटा या तत्वावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नगर शहर च्या वतीने रुग्णांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल  करू   कार्य ज्याने ऊभा देश  जागे । असंख्यास वाटे चला जाऊ मागे ॥ समस्ता उरी पेरुया राष्ट्रमंत्र । शिवाजी जपू मंत्र बनण्या स्वतंत्र ॥         शिवतपस्वी श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांना संबंध देश ओळखतात त्यांच देशप्रेम अन शिवाजी संभाजी रक्तगटाचे त्या मार्गावर चालणारे शिवपाईक राष्ट्रासाठी कधीही कायम देव देश धर्मासाठी तत्पर असणारे तरुण या देशात तयार व्हावे यासाठी आपले संबंध आयुष्य समर्पित केलेले वर्तमानकाळात " दधिची ऋषी " असणारे श्री संभाजीराव भिडे गुरुजी अन त्यांचे धारकरी समाजासाठी कधीही तत्पर असतात.. याचे च उदाहरण म्हणजेच नगर शहरात कार्यरत असणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी ... कोरोना काळात रुग्णांचे रुग्णवाहिकेमुळे असंख्य हाल होत होते ..ही बाब लक्षात घेता नगरच्या धारकऱ्यांकडून नगरमध्ये रुग्णासाठी ना नफा ना तोटा तत्वाने रुग्णवाहिनी सुरू केली आहे.       या रुग्णवाह...

तेलंग देसी युद्धे होतील श्री संत सदगुरू गोदड महाराज लिखित वार्षिक जागतिक भविष्यवानी बाढ २०२१-२०२२

Image
   तेलंग देसी युद्धे होतील.." श्री संत सदगुरू गोदड महाराज लिखित वार्षिक जागतिक भविष्यवानी बाढ : २०२१-२०२२       श्री_संत_सदगुरू_गोदड_महाराज_जागतिक भविष्यवानी २०२१- २०२२ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩   ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !! । । ब्रह्मध्वजाय नम:।। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हिंदूनुतनवर्षाभिनंदन ! चैत्र शुध्द प्रतिपदा , दि. १३ एप्रिल २०२१ गुढीपाडवा          ।। श्री ।। ।। श्री गणेशाय नमः ।। ।। श्री गोदडनाथाय नमः।। श्री सदगुरु गोदड महाराज कृत हस्तलिखित✍ संवत्सरी फल        ************   स्वस्तिश्री मनृप शालिवाहन शके १९४३ प्लवनाम संवत्सर विक्रम सवंत -२०७७-७८ इसवी सन - २०२१-२०२२           " प्लवनाम संवत्सरी " "प्लवंग संवत्सरी ।। नळ (मंगळ) स्वामी ।। वर्षावो प्रबळ मेघ पडतील ।। चैत्र स्वस्त ।। वैशाखी धान्य पिकतील ।। तेलंग देसी आगी लागतील ।। रार्जयासी पीडा होईल ।। थोर आखाडी पछेमे वायू उत्पात होईल ।। श्रावणी भाद्रप...