श्री हनुमंत रायांशिवाय प्रभू श्रीराम अपूर्णच आहेत
श्री हनुमंत रायांशिवाय प्रभू श्रीराम अपूर्णच आहेत...! image by google होय....हे शाश्वत सत्य आहे पवनपुत्र श्री हनुमंत रायांशिवाय प्रभू श्रीराम अपूर्ण च आहेत.... प्रभू श्रीरामांच्या समस्त भक्तांगणांमध्ये सर्वात आधी नाव येते ते श्री वायूदेव - अंजनिपुत्र हनुमंतरायांचे च लहानपणापासून च अलौकिक दिव्य शक्ती प्रदान असलेले हनुमंत राय रामभक्त च होते त्यांना प्रभू च्या नामशिवाय अन्य काही दिसत च नव्हते अन जेव्हा या भगवंत अन भक्तांची भेट झाली तेव्हापासून च तर प्रभूंचे कवच कुंडल च हनुमंत राय झाले होते माता सीते च्या शोधत प्रभू श्रीराम असताना च दोघांची भेट झाली...आपल्या प्रभूंच्या आशीर्वाद हा शीर सावंद्य च होता...मग ते लंकेमध्ये जाऊ सितामाते जवळ प्रभूंचा निरोप पोहोचविणे असो ,प्रत्येक युद्ध असो ,लक्ष्मणाला मूर्च्छा आल्यावर संजीवनी पर्वत आणणे असो तसेच रावणाच्या लंकेत जाण्यासाठी दगडी पूल बांधणे असो यात महत्वाची भूमिका कोणाची तर त्या प्रत्येक प्रसंगा वेळी नाव येते ते हनुमंत रायांचेच... सहज मी व्हाट...