Posts

Showing posts from August, 2021

श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मोत्सव विशेष लेख

Image
                   श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मोत्सव विशेष लेख        " पवित्र तो देश , पावन ते कुळ ,जेथे हरीचे दास जन्म घेती "   ◆ श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मोत्सव ◆ " देवाला आणावे लागते,मनुष्याला जन्माला यावे लागते, संत मात्र इच्छेने अवतार घेतात.." " देव ते संत...संत ते देव...निमित्त त्या प्रतिमा.."              श्री संत सदगुरू गोदड महाराजांचे वडील श्री भिकाजीराजे भोसले हे उदापुर नगरीचे राजे होते आई चंद्रभागा या कर्णग्राम म्हणजेच कर्जतच्या तोरडमल घराण्यातील कन्या होत्या बरेच वर्ष त्याना मुलं बाळ नव्हते म्हणून भिकाजीराजे आणि त्यांच्या पत्नी चंद्रभागा दोघेही अस्वस्थ होते ते भगवंताची मनोभावे पूजा अर्चना करत दानधर्म सुद्धा करत असत या दोघांच्या सात्विक अन आचरणाचे फळ म्हणून च तेजोनिधी नारायणाने एके दिवशी पहाटेच्या वेळी माता चंद्रभागा या चिरनिद्रेमध्ये असताना स्वप्नात ब्राम्हणाच्या वेशात येऊन फल स्वरूप श्रीफळ देत सांगितले " हे माते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.. तुमच्य...