Posts

Showing posts from November, 2022

लाजिरवान्या योजनेची फसलेली योजना सुधा मूर्ती अन भिडे गुरुजींची भेट

Image
         लाजिरवान्या योजनेची फसलेली योजना सुधा मूर्ती अन भिडे गुरुजींची भेट       गेले ३ ४ दिवस झाले सोशल मीडिया पासून ते इलेक्ट्रॉनिक मीडिया गल्ली ते दिल्ली पर्यँत एकच चर्चा ती म्हणजे भिडे गुरुजींनी एका पत्रकार महिलेला तू कुंकू किंवा टिकली लाव तरच मी तुला बोलेल या विषयामुळे सामाजिक स्वास्थ चांगलं च ढवळून निघालेलं आहे..समर्थकांकडून या गोष्टीच समर्थन होत आहे तर विरोधकांकडून मात्र विरोधाला म्हणून विरोध झाला यामागचं सत्य काय...? भिडे गुरुजी का अस्स बोलले हे मात्र कोणाला जानून घ्यायच च नाही त्यामुळे पुरोगामी म्हणविणारे पत्रकार आणि गँग मात्र धाय मोकलून ओरडत होते. त्यातच काल परवा नुकतेच इंग्लड च्या पंतप्रधान पदी विराजमान असलेल्या भारतीय वंशाचे ऋषी सूनक यांच्या सासूबाई व इन्फोसिस या नामांकित कँपनीच्या अध्यक्ष मा. सुधा मूर्ती या सांगली येथे मेहता पब्लिश च्या पुस्तक प्रकाशन समारंभाला आलेल्या होत्या त्यावेळी मा.सुधा ताई आणि भिडे गुरुजी यांची भेट झाली गुरुजींना बघताच अगदी साधी मराठमोळी राहणी नाकात नथ कपाळी टिकली साधी साडी असलेल्या सुधा ताई या गुरुजींच्या पाय...