Posts

Featured post

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

Image
घरबसल्या पैसे कमविण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)                                                      घरबसल्या पैसे कमवा | मराठी माहिती आपल्या मोबाईल वरून सुद्धा आपण आपले उत्पन्न घेऊ शकता कसे ते आपण पाहुयात आजच्या डिजिटल युगात बरीच क्रांती झाली आहे मनोरंजन तर होतेच आहे तसेच यातून आपण चांगले उत्पन्न ही घेऊ शकतो तेही घरबसल्या आपले सर्व काम करून घरबसल्या पैसे कमवणे हे स्वप्न राहिलेले नाही, तर वास्तव बनले आहे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि योग्य माहिती असेल तर कोणताही विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी किंवा नोकरी करणारा व्यक्ती तसेच व्यवसाय करणारा व्यक्ती ,कलाकार ऑनलाईन उत्पन्न सुरू करू शकतो. या ब्लॉगमध्ये आपण 2026 मध्ये ट्रेंडमध्ये असलेले 10 खात्रीशीर घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग सविस्तर पाहणार आहोत. 1️⃣ ब्लॉगिंग करून पैसे कमवणे ब्लॉगिंग म्हणजे माहिती, अनुभव किंवा मार्गदर्शन लेख स्वरूपात इंटरनेटवर शेअर करणे. ब्लॉगिंग कसे सुरू करावे? Blogger किंवा W...

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती

Image
  सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना सरकारी योजना मराठी माहिती भारत सरकार आणि राज्य सरकार दरवर्षी गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. 2026 मध्येही अनेक योजना सुरू आहेत, ज्याचा लाभ अनेक नागरिकांना माहितीअभावी मिळत नाही. या लेखात आपण 2026 मध्ये सुरू असलेल्या 10 महत्वाच्या सरकारी योजनांची सविस्तर माहिती पाहणार आहोत कोणकोणत्या योजना चालू आहेत ते आपण सविस्तर पाहुयात 1️⃣ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना योजना काय आहे. ? या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. लाभ: दर 4 महिन्याला ₹2,000 थेट बँक खात्यात पैसे पात्रता: लहान व अल्पभूधारक शेतकरी जमीन नोंदणी आवश्यक. 2️⃣ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेचा उद्देश: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. लाभ: दरमहा ₹1,500 पर्यंत मदत महिलांच्या खात्यात थेट DBT पात्रता: महाराष्ट्रातील महिला वय 21 ते 60 वर्षे 3️⃣ प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) योजना माहिती: घर नसलेल्या नागरिकांसाठी स्वस्त दरात पक्के घर. लाभ: ग्रामी...

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

Image
मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. पण त्याच मोबाईलवरून पैसे कमावता येतात हे अनेकांना माहिती नाही. जर तुम्हालाही घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवायचे असतील, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 1) Blogging – Blogger वर ब्लॉग बनवून मोबाईलवर Blogger वापरून ब्लॉग तयार करता येतो. योग्य माहिती आणि नियमित पोस्ट केल्यास Google Adsense द्वारे पैसे मिळतात. 2) YouTube Reels / Shorts आज शॉर्ट व्हिडिओला प्रचंड मागणी आहे. माहितीपर, धार्मिक किंवा प्रेरणादायी कंटेंट व्हायरल होतो. 3) Online काम (Content, Design) Content writing, poster design, data entry अशी कामे मोबाईलवरून करता येतात. मोबाईल हा फक्त मनोरंजनाचा नाही तर कमाईचाही एक साधन आहे. Follow me maharashtrabhushanblogspot.com  for Marathi informative content.

राशीनची आई देवी येमाई ( जगदंबा )

Image
 राशीनची आई देवी येमाई ( जगदंबा ) जगदंबा देवी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारे राशीन हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि समस्त राशीन पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच अंशी लोकांचे प्रमुख कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे, ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले तसेच राशीन नगरीच्या सांस्कृतिक, वैभवशाली वारशाचे प्रतीक म्हणजे श्री येमाई माता मंदिर म्हणजेच श्री जगदंबा माता मंदिर आहे.   फोटो साभार फेसबुक हे मंदिर साधारणतः 1500 ते 1800 वर्षांपूर्वी चे आहे असे स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.हे मंदिर या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी कलाकृती मध्ये करण्यात आलेल आहे.तसेच हे मंदिर इ.स.1704 ते 1710 या काळात अकोबा शेटे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.मंदिराचे बांधकाम अतिशय लक्षवेधी आहे त्यावरील नक्षीमकाम नुसतं बघू च वाटत असच आहे. जगदंबा देवी चा ऐतिहासिक संदर्भ  अस म्हणतात की जगदंबा देवी ची मूर्ती स्वतः प्रकट झालेली म्हणजेच स्वयंभू आहे.आई जगदंबा देवी ने नवरात्रीमध्ये महिषासुराशी 9 दिवस युद्ध करून त्याचा नाश केला त्यापैकी च हे एक स्थान आहे. अशी ही एक क...

पवित्र मानली जाणारी अक्षय तृतीया आणि तिचे महत्व

Image
   अतिशय पवित्र मानली जाणारी अक्षय तृतीया आणि तिचे महत्व   काय आहे अक्षय तृतीया..? भारतात हिंदू धर्मात महत्वाचे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून एक मानला जाणारा मुहुर्त म्हणजेच अक्षय तृतीया. हिंदू धर्म ग्रंथानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया.यावर्षी ची अक्षय तृतीया इंग्रजी कॅलेंडर नुसार शनिवार दि.22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 48 मिनिटांनी सुरू होईल आणि याची समाप्ती रविवार दि.23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून मिनिटांनी होईल. याच्या नावातच अ-क्षय म्हणजेच कधीही न संपणारा म्हणूनच या मुहूर्ताला अनन्य साधारण महत्व आहे.यादिवशी दानधर्म,पितरांचे पूजन, जप नाम केल्यास हा मुहूर्त अक्षय आणि  लाभदायक फळ देतो असे मानले जाते.यादिवशी धर्मकार्य,नवीन खरेदी वगैरे,गुंतवणूक यासाठी देखील लाभदायक आहे स्कंदपुराण , विष्णुपुराण , मत्स्यपुराण, यासारख्या विविध हिंदू धर्मग्रंथामध्ये याबाबत विस्ताराने विशेष माहिती वाचायला मिळेल. हिंदू धर्म ग्रंथानुसार अक्षय तृतीयेचे महत्व  विशेषतः याच अक्षय तृतीया दिवशी भगवान श्री विष्णू ने विश्वाची निर्मीतीला ...

जर तुम्हाला PM किसान योजनेचे 2000 रुपये आले नसतील तर करा हे काम

Image
जर तुम्हाला PM किसान योजनेचे 2000 रुपये आले नसतील तर करा हे काम नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत त्यातीलच एक योजना ही PM किसान योजना म्हणून आहे. त्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी हातभार म्हणून दरमहा 2000 रुपये केंद्र सरकारकडून पाठविण्यात येत आहेत.या योजनेमध्ये आपला नाव आहे पण आपणास आपल्या खात्यावर या योजनेअंतर्गत 2000 रुपये येत नसतील तर आपण खाली दिलेल्या नं वर सम्पर्क करून त्याबद्दल माहिती मिळवू शकता. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे आले नाहींयत त्यासाठी काय करावे हे आपण पाहुयात. PM Kisan Helpline Number : PM Kisan योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर या नं वर चौकशी करा PM Kisan Helpline No. 011-24300606 155261 आता गाय म्हैस घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी नवी योजना Gaay Mahis Anudan Yojana बऱ्याच शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे आले नाहींयत त्यासाठी काय करावे..? PM Kisan Yojana चा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी लाच बँकेत जमा झाला आहे काहींना तो मिळाला नाही तर याबाबत माहिती चेक करण्यास...

आतापासून या लोकांचे रेशनकार्ड होणार बंद सरकारकडून रेशनकार्ड धारकांसाठी नवीन नियमावली जाहीर | Ration Card Updates

Image
आतापासून या लोकांचे रेशनकार्ड होणार बंद  सरकारकडून रेशनकार्ड धारकांसाठी नवीन नियमावली जाहीर | Ration Card Updates महाराष्ट्र भूषण ऑनलाइन । मित्रांनो केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात त्यातच प्रत्येक नागरीकांच्या खाण्या चा प्रश्न मिटविण्यासाठी रेशन कार्ड द्वारे स्वस्तात अन्नधान्याचे वितरण केले जाते मात्र या कल्याणकारी योजनेचा गैरफायदा अनेक लोक घेत आहेत तसेच यातून मिळणारे अन्नधान्य बाजारात इतरत्र ठिकाणी चढ्या भावाने  विकत आहेत त्यामुळं जे गरजू लोक आहेत ते मात्र अन्न धान्यापासून वंचित राहत आहेत याला आळा घालण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडुन आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे ration card updates याबाबद्दल अधिक माहिती8 पाहुयात  काय आहेत नवीन नियम..? 1.ज्यांच्याकडे स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेला 100  चौरस मीटर चा प्लॉट , फ्लॅट आहेत ते या        रेशनकार्ड   वापराच्या  निकषात बसत नाहीत.      1. जर आपल्याकडे चार चाकी गाडी / शस्त्र परवाना  असल्यास त्यास सदन समजून आपण...