जर तुम्हाला PM किसान योजनेचे 2000 रुपये आले नसतील तर करा हे काम
जर तुम्हाला PM किसान योजनेचे 2000 रुपये आले नसतील तर करा हे काम
नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत त्यातीलच एक योजना ही PM किसान योजना म्हणून आहे. त्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी हातभार म्हणून दरमहा 2000 रुपये केंद्र सरकारकडून पाठविण्यात येत आहेत.या योजनेमध्ये आपला नाव आहे पण आपणास आपल्या खात्यावर या योजनेअंतर्गत 2000 रुपये येत नसतील तर आपण खाली दिलेल्या नं वर सम्पर्क करून त्याबद्दल माहिती मिळवू शकता. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे आले नाहींयत त्यासाठी काय करावे हे आपण पाहुयात.
PM Kisan Helpline Number :
PM Kisan योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर या नं वर चौकशी करा
PM Kisan Helpline No.
011-24300606
155261
बऱ्याच शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे आले नाहींयत त्यासाठी काय करावे..?
PM Kisan Yojana चा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी लाच बँकेत जमा झाला आहे काहींना तो मिळाला नाही तर याबाबत माहिती चेक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स करा.
1.तुमच्या मोबाईल मध्ये pmkisan.gov. in ही वेबसाईट ओपन करा.
2.त्यानंतर BENEFICIARY STETUS हा पर्याय क्लीक करा.
3.तुमचा मोबाईल नं टाकून सबमिट करा तुम्हाला तुमचा हप्ता आला का नाही हे समजेल.

Comments
Post a Comment