आता शेतकऱ्यांना मिळणार थेट 3 लाख रुपये बिनव्याजी पीक कर्ज



आता शेतकऱ्यांना मिळणार थेट 3 लाख रुपये बिनव्याजी पीक कर्ज

 

 



महाराष्ट्र भूषण ऑनलाईन ।

Corp loan yojana 2023  : होय...वाचलत ते खरं आहे...मित्रानो आता शेतकऱ्यांना सरकारकडून नवीन ऑफर देण्यात येणार आहे आणि त्याचा फायदा तमाम शेतकरी बांधवांना होणार आहे..

  • ती काय आहे ..? 
  • कशी आहे...?  
  • अन कधी अमलात येईल...? 
ही माहिती पाहणार आहोत..


मित्रानो या बदलत्या हवामानामुळे कधीही पडणारा अवकाळी पाऊस यामुळे शेती करणे अवघड झालं आहे. शेतकऱयांना अशा वेळी भरपूर नुकसान सोसावा लागत आहे यातून पुन्हा जर त्या शेतकऱ्याला सावरत उभारी घेऊन पुन्हा शेती करण्याची असल्यास मात्र त्याच्याकडे पैसा उपलब्ध नसतो.आणि येण्याच्या वाटा ही साऱ्या बंद असतात.यावर तोडगा म्हणून लवकरच सरकार कडून शेतकऱ्यांना बिनव्याजी सुमारे 3 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करणार आहे हे पीक कर्ज कधी मिळेल आणि त्याची तारीख नियम अटी आपण याचि माहिती आज आपण घेऊयात.



Corp loan yojana

शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी पीक कर्ज ;


Corp loan yojana :  शेतकऱ्यांना 2019 पासून 3 लखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज स्वरूपात दिले जात आहे.यात 1 लाखापर्यंत कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बिनव्याजी तर 1 ते 3 लाखापर्यंत कर्ज राज्य राज्य सरकार व केंद्र सरकार च्या माध्यमातून वितरित केले जाते.हे पीक कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँक व खाजगी बँकांमार्फत शेतकऱ्यांना वितरित केले जाते.


यासाठी अनुदान काय आहे... ?


या पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम दिलेल्या कालावधीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाते. ज्या शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत पीक कर्जाची रक्कम परतफेड केली आहे त्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज देण्यात येणार आहे. आणि जे शेतकरी पीक कर्जाच्या विहित कालावधीत कर्जाची परतफेड करणार नाहीत आणि ज्यांच्या खात्यावर थकबाकी आहे अशांना बँका हे पीक कर्ज देणार नाही.


हवामान अंदाज 2023 यंदा मे मध्ये ही अवकाळी पाऊस..! जून महिन्याच्या या तारखेला होणार पावसाची एन्ट्री ..! असा राहणार मान्सून अंदाज काय म्हणाले पंजाबराव डक..!


हे पीक कर्ज वाटप कधी होणार..?


मित्रांनो या पीक कर्जाचे वितरण येत्या 1 एप्रिल 2023 पासून शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.हे पीक कर्ज जिल्हास्तरीय बँक,सहकारी बँकेच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे तसेच दिलेल्या विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. Corp loan yojana 2023


काही गाड्यांना BH ही नं प्लेट सिरीज का असते ..? ती कोणाला मिळू शकते



Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती