लाजिरवान्या योजनेची फसलेली योजना सुधा मूर्ती अन भिडे गुरुजींची भेट
लाजिरवान्या योजनेची फसलेली योजना सुधा मूर्ती अन भिडे गुरुजींची भेट
गेले ३ ४ दिवस झाले सोशल मीडिया पासून ते इलेक्ट्रॉनिक मीडिया गल्ली ते दिल्ली पर्यँत एकच चर्चा ती म्हणजे भिडे गुरुजींनी एका पत्रकार महिलेला तू कुंकू किंवा टिकली लाव तरच मी तुला बोलेल या विषयामुळे सामाजिक स्वास्थ चांगलं च ढवळून निघालेलं आहे..समर्थकांकडून या गोष्टीच समर्थन होत आहे तर विरोधकांकडून मात्र विरोधाला म्हणून विरोध झाला यामागचं सत्य काय...? भिडे गुरुजी का अस्स बोलले हे मात्र कोणाला जानून घ्यायच च नाही त्यामुळे पुरोगामी म्हणविणारे पत्रकार आणि गँग मात्र धाय मोकलून ओरडत होते.
त्यातच काल परवा नुकतेच इंग्लड च्या पंतप्रधान पदी विराजमान असलेल्या भारतीय वंशाचे ऋषी सूनक यांच्या सासूबाई व इन्फोसिस या नामांकित कँपनीच्या अध्यक्ष मा. सुधा मूर्ती या सांगली येथे मेहता पब्लिश च्या पुस्तक प्रकाशन समारंभाला आलेल्या होत्या त्यावेळी मा.सुधा ताई आणि भिडे गुरुजी यांची भेट झाली गुरुजींना बघताच अगदी साधी मराठमोळी राहणी नाकात नथ कपाळी टिकली साधी साडी असलेल्या सुधा ताई या गुरुजींच्या पाया देखील पडल्या त्यांच्या तब्येतीची विचारपूस ही त्यांनी केली जवळ जवळ १५ मिनिटे ते एकमेकांना करत होते.. यावरून सुद्धा रान उठले.
मग या भेटीवर मेहता पब्लिश प्रकाशन च्या च संपादिका योजना यादव जी स्वतः ला सुधा मूर्ती यांची जवळची व्यक्ती सांगत ..यांनी मात्र स्वतः च मनाची एक भली मोठी स्टोरी लिहिली अन ती आपल्या पोस्टद्वारे समाजमाध्यमातून प्रसारित केली पण आपली चूक लक्षात आल्यानंतर मात्र रात्री पर्यँत ती अकाउंट सहित डिलीट सुद्धा केली...मात्र तोपर्यंत अपप्रचार झाला होताच.
सुधा ताई नी सुध्दा त्यांच्या ट्विटर हँडल वर भिडे गुरुजी अन त्यांच्या भेटीचा व्हिडीओ टाकला अन सर्व पुरोघाण्याचे तोंड बंद झाले.
या भेटीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय होता लंडन येथे असलेली श्री शिवरायांची तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात परत आणावे अशी विनंती भिडे गुरुजींनी सुधा ताईंना केली असे तेथे भेटीदरम्यान उपस्थित असणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे सांगली प्रमुख हनुमंत पवार यांनी सांगितले...शिवाय रायगडावर होणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या ३२ मण सुवर्ण सिंहासन बद्दल ही त्यांच्यात चर्चा झाली व त्यासाठी सुधा ताईंनी गुरुजींना बेंगलोर येथे आपल्या घरी सुद्धा बोलविले आहे..
इतका महत्त्वाचा विषय होता भेटीचा पण सज्जनांना बदनाम करण्याचे डाव हे आजपर्यंत होत च आले आहे . सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरीही सूर्य हा सूर्य च असतो.
अरबीगुलाम कमुनीच hmv पाळीवांनी कसा खोटा प्रचार चालवला होता मात्र मुळ विषय किती महत्वाचा होता पहा
श्रीशिवछत्रपतींची तलवार अन वाघनखे इग्लंडमधून भारतात यावीत यासाठी भेट होती पण गाढवांना गुळाची चव काय शेवटी ते उकिरड्यावर च च खाणार.
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।
तैसे चित्त शुद्ध नाही । तेथे बोध करील काही ।।
डुकरांच्या मनातच घाण असते त्यामुळे त्यांना कितीजरी लाडू खायला घातले तरी ते शेणच खाणार, त्यात डुकराचा दोष नाही, जन्मोजन्मी त्याने पापच केलंय म्हणून भगवंताने त्याला त्याच पातळीवर ठेवलंय...तसच या पुरोघाणी लोकांचं झालंय...
बाकी भगवान के घर देर है अंधेर नहीं..!
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे
तूर्तास इतकंच..!
महाराष्ट्र भूषण
Comments
Post a Comment