भारतीय नौदलाचं नवीन चिन्ह छत्रपती शिवरायांची राजमुद्रा




भारतीय नौदलाचं नवीन चिन्ह छत्रपती शिवरायांची राजमुद्रा...!


आजचा दिवस भारतीय नौदल आणि मराठी माणूस यांच्यासाठी खास च आहे म्हणावं लागेल कारण भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतीय नौदल सेनेचे चिन्ह हे राजमुद्रा म्हणून घोषित केले आहे.



अवघ्या हिंदुस्थान चे प्रेरणास्थान असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि भारतीय आरमाराचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या छत्रपती श्री शिवरायांच्या राजमुद्रेला नौदल चिन्हाचा मान देऊन एक वेगळा इतिहास घडवला आहे...त्याचे आज अनावरण करण्यात आले. नौदलाचा हा नवा ध्वज भारतीय जवानांना एक नवी ऊर्जा देईल आणि आजपासून नौदलामध्ये हा नवा ध्वज फडकविला जाईल..असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी हा ध्वज छत्रपती श्री शिवरायांना समर्पित असल्याचे म्हटले आहे.


Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती