आपला मोबाईल स्क्रीन वर safe mode ऍक्टिवेट झाल्याचा दाखवत आहे घाबरू नका हे काम करा

 
 
 
आपला मोबाईल स्क्रीन वर safe mode ऍक्टिवेट झाल्याचा दाखवत आहे... घाबरू नका हे काम करा प्रॉब्लेम ५ मिनिटात solve होईल

       How to solve safe mode problem on mobile screen



 
Image source by google


अचानकपणे तुमचा मोबाइल च्या स्क्रीनवर safe mode असे एका कोपऱ्यात दाखवले जाते अशा वेळेस नेमकं काय झालं मोबाईल ला...? रात्री तर ठीक चालत होता आज काय झालं...? याला अशा प्रकारचे नानाविध प्रश्न समोर उभे राहतात ..मग अशा वेळी काय करायचं ते आपण पाहुयात..


Image source by google


अनेकदा आपण कामाच्या व्यापात असतो तसेच लहान मुलांच्या हट्टापायी त्यांना व्हिडीओ गेम खेळायला किंवा कार्टून बघायला आपला दैनंदिन कामकाजात वापरात असलेला च मोबाईल देतो मग मोबाइल गेम खेळता खेळता त्यांच्याकडून अनाहूतपणे काहीतरी बटनं दाबली जातात. काही वेळाने त्यांच्याही लक्षात येत की आगोदर स्क्रीन अशी दिसत नव्हती मग आता का अशी दिसतेय...मेनू मधील सर्व  aaps चे कलर हे black & white झालेले दिसतात शिवाय कोणतेही aap त्यावर क्लिक केल्यावर प्रोसेस करत नाहीत काम करत नाहीत अशा वेळी घाबरून जाऊ नका अन आपल्या मुलांवर ही ओरडू नका एक सोप्पी ट्रिक वापरा अन तुमचा प्रॉब्लेम solve करा...



यासाठी तुमच्या मोबाईल चा on / off चं बटन दाबून धरा मग तीन पर्याय येतील त्यातील switch off किंवा restart हा ऑप्शन निवडा काही वेळानंतर तुमचा मोबाईल पुन्हा चालू होईल अन स्क्रीन वर स्क्रोल केले असता तुमच्या लक्षात येईल की स्क्रीन वर दिसणारा Safe Mode हे नाव आता दिसत नाहीय तसेच जे जे aaps वर्क करत नव्हते अन black & white झालेले दिसत होते ते आता पूर्ववत कलर चे होऊन प्रोग्रेस करत आहेत.. 


Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती